गोंदिया -खामखुरा या गावात धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या दोन महिन्याच्या चिमुकलीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घडली आहे. मृत बालिकेचे नाव नायरा भवेश राऊत असे आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
जन्मदात्याने केली दोन महिन्याच्या चिमुकलीची हत्या, खामखुरा येथील घटना - FATHER KILLED DAUGHTER IN GONDIA
गोंदियातील खामखुरा या गावात जन्मदात्या पित्यानेच आपल्या दोन महिन्याच्या चिमुकलीची हत्या केल्याची घटना घडली आहे.

दोन महिन्याच्या चिमुकलीची हत्या
दोन महिन्याच्या चिमुकलीची हत्या