महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुलरच्या विद्युत धक्क्याने तीन वर्षीय मुलाचा मुत्यू - gondia news

पार्थची आई कुलरमध्ये पाणी भरत होती. पार्थही तिथेच होता. दरम्यान, अचानक पार्थच्या आईला विद्युत धक्का बसला. पार्थही आईला चिटकून उभा असल्याचे त्यालाही विद्युत धक्का बसला. यात दोघेही जखमी झाले. मात्र, उपचारादरम्यान पार्थचा मृत्यू झाला. तर पार्थच्या आईवर उपचार सुरू आहेत.

three-year-old-boy-dead-due-to-electric-shock
कुलरच्या विद्युत धक्क्याने तीन वर्षीय मुलाचा मुत्यू

By

Published : Apr 4, 2020, 6:22 PM IST

गोंदिया- जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथे कुलरच्या विद्युत धक्क्याने एका तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारीच्या सुमारास ही घटना घडली. पार्थ नागेश सोनवणे असे मुलाचे नाव आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा-योगी सरकार बनवणार तीन पदरी खादी कापडाचे स्वदेशी मास्क, वापर सर्वांना अनिवार्य

पार्थची आई कुलरमध्ये पाणी भरत होती. पार्थही तिथेच होता. दरम्यान, अचानक पार्थच्या आईला विद्युत धक्का बसला. पार्थही आईला चिटकून उभा असल्याचे त्यालाही विद्युत धक्का बसला. यात दोघेही जखमी झाले. मात्र, उपचारादरम्यान पार्थचा मृत्यू झाला. तर पार्थच्या आईवर उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details