महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियात ५० वर्षीय महिलेवर अत्याचार; आरोपी अटकेत - gondia crime news

गोंदियातील चुटीया या गावातील ५० वर्षीय महिला घरी असल्याचे बघून आरोपीने महिलेवर अत्याचार केला. महिलेच्या तक्ररीवरून अत्याचार करणाऱ्या आरोपीला गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

rape on fifty year old women in gondia
गोंदियात ५० वर्षीय महिलेवर अत्याचार; आरोपी अटकेत

By

Published : Feb 12, 2021, 4:38 PM IST

गोंदिया - गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चुटीया या गावातील ५० वर्षीय महिला घरी असल्याचे बघून आरोपीने महिलेवर अत्याचार केला. महिलेच्या तक्ररीवरून अत्याचार करणाऱ्या आरोपीला गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

प्रतिक्रिया

आरोपीला पोलिसांनी केली अटक -

गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या चुटीया या गावातील ५० वर्षीय महिला काल दुपारी घरी एकटी घरी असल्याचे पाहून आरोपी मोनू ठाकूर (४०) वर्ष रा. कुडवा याने महिलेच्या घरात प्रवेश करत तिच्यावर अत्याचार केला. तसचे घटनेची तक्रार पोलिसांत देवू नये म्हणून जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर महिलेने या घटनेची तक्रार पोलिसांत दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी मोनू ठाकूर याला अटक केली आहे.

हेही वाचा - चंदा कोचर यांना ईडी विशेष न्यायालयाकडून पाच लाखांच्या जातमुचकल्यावर जामीन

ABOUT THE AUTHOR

...view details