महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

४० वर्षीय नराधमाचा दोन चिमुकलींवर बलात्कार; एक सख्खी नात, तर दुसरी शेजारी - नराधमाने केला अत्याचार गोंदिया

जिल्ह्यातील फुलचूर गावातील एका ४० वर्षीय नराधमाने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली असून त्या नाराधमाला गोंदिया ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

minor girl physical abused
दोन चिमुकलींवर 40 वर्षीय नराधमाने केला अत्याचार

By

Published : Feb 11, 2020, 3:26 PM IST

गोंदिया -जिल्ह्यातील फुलचुर गावातील एका ४० वर्षीय नराधमाने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. शेतातील लाखोळीच्या शेंगा खावून येवू, असे सांगत शेतावर नेले व त्यांच्यावर अत्याचार केला आहे. तसेच धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलींना पैशांचे आमिष दाखवत कुणालाही घडलेला प्रकार न सांगण्याची धमकी दिली.

दोन चिमुकलींवर 40 वर्षीय नराधमाने केला अत्याचार

हेही वाचा - पत्नीच्या पाठोपाठ पतीची आत्महत्या; तीन वर्षाचा चिमुरडा ठरला निमित्त

हा प्रकार उघडकीस येताच नाराधमाला गोंदीया ग्रामीण पोलिसांनी केली अटक केली आहे. यातील एक पीडीत मुलगी आरोपीची सख्खी नात आहे, तर दुसरी शेजारी राहणारी मुलगी आहे.

हेही वाचा - भीक कमी आणले म्हणून वडिलांनी मुलावर केला दंडुक्याने प्रहार; हाताचे हाड मोडल्याने चिमुकल्यावर उपचार सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details