गोंदिया - लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी, याकरिता गोंदिया जिल्हा निवडणूक विभागातर्फे शहरातील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये महारांगोळी काढण्यात आली.
मतदान जागृतीसाठी निवडणूक विभागाने गोंदियात साकारली महारांगोळी - city
या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती होऊन प्रत्येक नागरिकाने मतदान करावे, हा संदेश या महारांगोळीच्या माध्यमातून देण्यात आला.

मतदान जागृतीसाठी निवडणूक विभागाने गोंदियात साकारली महारांगोळी
मतदान जागृतीसाठी निवडणूक विभागाने गोंदियात साकारली महारांगोळी
या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती होऊन प्रत्येक नागरिकाने मतदान करावे, हा संदेश या महारांगोळीच्या माध्यमातून देण्यात आला. या रांगोळीचा व्यास सुमारे एक हजार सहाशे फूट आहे. ही महारांगोळी काढण्यासाठी स्थानिक नागरिक, शाळकरी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या मोहिमेमध्ये तरुण मतदारांपासून ते वयोवृद्ध मतदार सहभागी झाले होते.