महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक : गोंदिया जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या - family murder

तिरोडा तालुक्यात येणाऱ्या चुरडी गावात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्येचे कारण समजले नसून पोलीस तपास करीत आहे. मृतकामध्ये रेवचंद डोगरु बिसेन (वय 51), मालता रेवचंद्र बिसेन (वय 45), पूर्णिमा रेवचंद बिसेन (वय 20), तेजस रेवचंद बीसेन (वय 17) या चौघांचा समावेश आहे.

चौघांची हत्या
चौघांची हत्या

By

Published : Sep 21, 2021, 12:31 PM IST

गोंदिया- तिरोडा तालुक्यात येणाऱ्या चुरडी गावात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्येचे कारण समजले नसून पोलीस तपास करीत आहे. मृतकामध्ये रेवचंद डोगरु बिसेन (वय 51), मालता रेवचंद्र बिसेन (वय 45), पूर्णिमा रेवचंद बिसेन (वय 20), तेजस रेवचंद बीसेन (वय 17) या चौघांचा समावेश आहे.

गोंदिया जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details