गोंदिया - हवामान खात्याच्या अंदाजानुसार गोंदिया जिल्ह्यात सायंकाळी अनेक ठिकाणी गारांसह अवकाळी पाऊस पडला. जिल्ह्यातील सरडक अर्जुनी, गोंदिया, गोरेगाव तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गोंदियात गारांसह अवकाळी पाऊस, रब्बी पिकांचे नुकसान - premature rains in Gondi
गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे जिल्ह्यातील रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

गोंदियात गारांसह अवकाळी पाऊस, रब्बी पिकांचे नुकसान
गोंदियात गारांसह अवकाळी पाऊस, रब्बी पिकांचे नुकसान
पावसाचा शासकीय निवासी शाळेच्या मुलांनी लुटला आनंद -
जिल्ह्यात अचानक पडलेल्या गारांच्या पावसाचा आनंद ६ वी ते १० वीच्या वर्गातील सर्व मुलींनी लुटला. त्यांनी पावसात गारा वेचल्यामुळे त्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला होता.