गोंदिया- कोरोना व्हायरसचा विळखा राज्यात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शासनाने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोरोना होणार नाही, यासाठी जिल्हा परिषद शाळेत कोरोनाबाबत जागृती मोहीम राबविली आहे.
कोरोना व्हायरस: झेडपीच्या शाळेत कोरोना जागृती मोहीम - गोंदिया बातमी
शाळांना सुट्टी जाहीर असतानाही ग्रामीण भागातील शाळा सुरुच आहेत. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी नक्षलग्रस्त देवरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन शाळांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात आली.

झेडपीच्या शाळेत कोरोना जागृती मोहीम
झेडपीच्या शाळेत कोरोना जागृती मोहीम
शाळांना सुट्टी जाहीर असतानाही ग्रामीण भागातील शाळा सुरुच आहेत. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी नक्षलग्रस्त देवरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन शाळांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.