महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवेगावबांध येथे अस्वलाची दहशत - नवेगावबांध अस्वलाची दहशत

नवेगावबांध येथे मागील चार-पाच दिवसांपासून अस्वालाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे गावात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

अस्वल
अस्वल

By

Published : Dec 17, 2019, 7:54 PM IST

गोंदिया - जिल्ह्यातील नवेगावबांध येथे मागील चार-पाच दिवसांपासून अस्वालाने धमाकूळ घातला आहे. त्यामुळे गावात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. अनेकांनी गावात धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला रात्री फिरताना पाहीले.

नवेगावबांध येथे अस्वलाची दहशत

हेही वाचा - गोंदियात पावसाने धानपिकाचे मोठे नुकसान; शेतकरी संकटात
सोमवारी रात्री भारत गॅस एजन्सीसमोर हे अस्वल आढळले. अचानक दिसलेल्या अस्वलामुळे रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची धावपळ उडाली. गॅस एजन्सीसमोरच्या सीसीटीव्हीमध्ये हे कैद झाले आहे. वन विभागाने तत्काळ या अस्वलाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details