गडचिरोली -राजाराम ते खांदला मार्गाचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत काम सुरू आहे.या रस्त्यावर मुरूम आणि खडी टाकून दबाई करण्याचे काम सुरू होते. या कामासाठी खासगी विहिरीतून पाणी टँकरद्वारे आणून टाकले जात होते. हा टँकरचा विहिरीत कोसळा. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चालक जखमी झाला आहे.
हेही वाचा - पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत गडचिरोली जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक