गडचिरोली - मिलिंद उर्फ दीपक तेलतुंबडेकडे तीन राज्याच्या नव्या एमएमसी झोनची जबाबदारी असल्याचा गौप्यस्फोट आज (शुक्रवारी) आत्मसमर्पण केलेल्या विलास कोल्हाने केला. नक्षलवादी चळवळीची अवस्था, नक्षलवाद्यांना मिळणारा शस्त्रसाठा आणि आर्थिक मदत तसेच तेलतुंबडेच्या नक्षलवादी चळवळीतल्या सहभागाबद्दल आमचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर यांनी विलास कोल्हा याच्याशी साधलेला संवाद.
विशेष मुलाखत: मिलिंद तेलतुंबडेकडे तीन राज्याच्या MMC झोनची जबाबदारी, AK-47 हाताळणाऱ्या पहिल्या नक्षलवाद्याची माहिती - vilas kolha naxalism
मिलिंद उर्फ दीपक तेलतुंबडेच्या नक्षलवादी चळवळीतल्या सहभागाबद्दल आमचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर यांनी विलास कोल्हा याच्याशी साधलेला संवाद.
आमचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर यांनी आत्मसमर्पण केलेल्या विलास कोल्हा याच्याशी साधलेला संवाद.