गडचिरोली -जिल्ह्यात सोमवार सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गडचिरोली शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. या पावसामुळे चौथ्यांदा भामरागडचा संपर्क तुटण्याच्या मार्गावर आहे.
गडचिरोलीत मुसळधार पाऊस, भामरागडचा संपर्क तुटण्याच्या मार्गावर - शहरातील अनेक भागात पाणी
पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार केला आहे. यामुळे अनेक गावे पूरग्रस्त झाली आहेत. याची पुन: रावृत्ती गडचिरोलीत होते का काय अशी परिस्थिती आहे.
गडचिरोलीत मुसळधार पाऊस, भामरागडचा संपर्क तुटण्याच्या मार्गावार
पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार केला आहे. यामुळे अनेक गावे पूरग्रस्त झाली आहेत. याची पुन:रावृत्ती गडचिरोलीत होते का काय अशी परिस्थिती आहे. मुसळधार पावसामुळे चौथ्यांदा भामरागडचा संपर्क तुटणाच्या मार्गावर आहे. अनेक नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.