Gram Panchayat Election : गडचिरोलीमधील आठ तालुक्यात ग्रामपंचायत मतदान शांततेत पडले पार - Gram Panchayat Elections
अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्ह्यातील ( Universal Voting in Gadchiroli Gram Panchaya ) आठ तालुक्यात आज 16 ऑक्टोबर आज मतदान ( Gadchiroli Gram Panchaya Election ) पडले.
गडचिरोली - अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्ह्यातील ( Universal Voting in Gadchiroli Gram Panchaya ) आठ तालुक्यात आज 16 ऑक्टोबर आज मतदान ( Gadchiroli Gram Panchaya Election ) पडले. आज आठही तालुक्यात मतदान सकाळी 7.30 वा. पासून ते दुपारी 3.00 वा. पर्यंत शांततेत पाप पडले. यावेळी प्रशासनाने चोख बंदोबंस्त ठोवला होता. आठ जिल्ह्यात 23 हजार 999 मतदार असून 17 हजार 986 मतदारांनी मतदान केले. आज पार पडलेल्या मतदानाची टक्केवारी 74.94 एवढी आहे. यावेळी नक्सलग्रस्त भागातील ग्रामस्थांनीसुद्धा मतदानात सक्रिय सहभाग नोंदवला.