महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

3 Naxalites Arrested गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 3 जहाल नक्षलींना केली अटक - गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई

नक्षलवादी Naxal विरोधातील लढाईला गडचिरोली पोलीस Gadchiroli Police दलास मोठे यश आले आहे. भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात नक्षल विरोधी शोध अभियान राबवताना तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

3 Naxalites Arrested
3 Naxalites Arrested

By

Published : Aug 28, 2022, 7:42 PM IST

गडचिरोली - नक्षलवादी Naxal विरोधातील लढाईला गडचिरोली पोलीस Gadchiroli Police दलास मोठे यश आले आहे. भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात नक्षल विरोधी शोध अभियान राबवताना तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details