महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO पाहा : हेलिकॉप्टरमधून टिपलेले चित्तथरारक दृश्य, गडचिरोली जिल्ह्यात पाणीच पाणी... - gadchiroli flood

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने नदीला पूर आला. त्यामुळे जवळपास दोनशेच्या वर गावे संपर्काबाहेर आले आहेत. नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे.

भामरागड पाण्याखाली...

By

Published : Sep 7, 2019, 8:26 PM IST

Updated : Sep 7, 2019, 9:42 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यात चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका भामरागड तालुक्याला बसला असून भामरागड येथील 80 टक्के घरे पाण्याखाली गेली आहेत. या परिस्थितीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पाहणी केली. या पाहणी दरम्यान हेलिकॉप्टरने घेतलेली हे चित्तथरारक दृश्ये.

गडचिरोली जिल्ह्यात पाणीच पाणी...
Last Updated : Sep 7, 2019, 9:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details