महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोलीमध्ये पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक सुरू, एक नक्षली ठार - चकमक

आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार, या चकमकीत एक नक्षली ठार झाला आहे. चकमक अद्यापही सुरुच असून, ठार झालेल्या नक्षल्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

a-naxalite-is-killed-in-skirmish-between-police-and-naxalites-at-gadchiroli

By

Published : Jul 29, 2019, 3:28 PM IST

गडचिरोली - चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या, गरंजी जंगलात पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक सुरू आहे. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार, या चकमकीत एक नक्षली ठार झाला आहे. चकमक अद्यापही सुरुच असून, ठार झालेल्या नक्षल्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

ABOUT THE AUTHOR

...view details