महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे: कोरोनामुळे गणेश मूर्तींना मागणी घटली, ऑनलाइन बुकिंगवर भर - ganesh idol demand decrease

यंदा कोरोनाच्या संकटामुळे मूर्ती विक्रीत घट झाली असून नागरिकांकडून ऑनलाइन बुकिंग करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच, शहरातील गणेश मूर्ती विक्रेते संदीप बारी यांच्याकडे पेण, नगर, येथील गणेश मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या असून नागरिकांनी शाडू मातीच्या मूर्ती खरेदी कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.

गणेश मूर्तीं
गणेश मूर्तीं

By

Published : Aug 13, 2020, 6:25 PM IST

Updated : Aug 13, 2020, 11:00 PM IST

धुळे- महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचा गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे मूर्ती विक्रीत घट झाली असून नागरिकांकडून ऑनलाइन बुकिंग करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच, शहरातील गणेश मूर्ती विक्रेते संदीप बारी यांच्याकडे पेण, नगर, येथील गणेश मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या असून नागरिकांनी शाडू मातीच्या मूर्ती खरेदी कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे. बारी यांच्याशी संवाद साधला ईटीव्ही भारत प्रतिनिधी धनंजय दिक्षीत यांनी....

माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी
Last Updated : Aug 13, 2020, 11:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details