मतदारांनी दाखवलेला विश्वास काम करण्यास अधिक बळ देईल - कुणाल पाटील - dhule election results
धुळे ग्रामीण विधानसभा निवडणुकीत जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पुढील पाच वर्षात जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहील, जनतेने दाखवलेला विश्वास काम करण्यास अधिक बळ देईल,असे कुणाल पाटील यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली.
कुणाल पाटील
धुळे -येथील धुळे ग्रामीण विधानसभा निवडणुकीत जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पुढील पाच वर्षांत जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहील, जनतेने दाखवलेला विश्वास काम करण्यास अधिक बळ देईल, माझ्या मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन, असे आश्वासन धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी पुन्हा विजयी झाल्यानंतर ईटीव्ही भारतशी बोलताना दिला.