खोल विहिरीत पडलेल्या म्हशीची क्रेनद्वारे सुटका; धुळे येथील घटना - चाळीस फूट खोल विहिरीत म्हैस
धुळे येथे शेतात पडलेल्या म्हशीला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात शेतकऱ्यांना यश आले. चाळीस फूट खोल विहिरीत पडल्यानंतरही म्हशीला दुखापत झालेली नाही.

खोल विहिरीत पडलेल्या म्हशीची क्रेनद्वारे सुटका; धुळे येथील घटना
धुळे - जिल्ह्यातील कापडणे येथे शेतात असलेल्या चाळीस फूट खोल विहिरीत म्हैस पडली होती. विहिरीत पडलेल्या म्हशीची सतर्क शेतकऱ्यांनी क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढून सुटका केली. परिसरातील शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे म्हशीचे प्राण वाचले आहे.
खोल विहिरीत पडलेल्या म्हशीची क्रेनद्वारे सुटका; धुळे येथील घटना