महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे: मुलांचे भावविश्व घडवण्यात पालकांचा सिंहाचा वाटा - मानसोपचार तज्ज्ञ सुरेखा पाटील - सुरेखा पाटील

१ जून हा दिवस जागतिक पालक दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील मानसोपचार तज्ज्ञ सुरेखा पाटील यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला. पालकांनी आपल्या मुलांशी मनमोकळा संवाद साधावा, असे आवाहन सुरेखा पाटील यांनी केले आहे.

मानसोपचार तज्ज्ञ सुरेखा पाटील

By

Published : Jun 2, 2019, 7:48 PM IST

धुळे- विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात पालक म्हणून आई-वडिलांची जबाबदारी मोठी आहे. १ जून हा दिवस जागतिक पालक दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील मानसोपचार तज्ज्ञ सुरेखा पाटील यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला. पालकांनी आपल्या मुलांशी मनमोकळा संवाद साधावा, असे आवाहन सुरेखा पाटील यांनी केले आहे.

मुलांना उत्तम नागरिक म्हणून घडवताना पालकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत सुरेखा पाटील यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला.

पालक म्हणून जबाबदारी पार पडताना आज पालकांसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. मोबाईलमुळे लहान मुले आत्मकेंद्रित झाली आहेत. मुलांना उत्तम नागरिक म्हणून घडवताना पालकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत सुरेखा पाटील यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला.

आज धकाधकीच्या जीवनात पालकांकडे वेळ राहिलेला नाही. अशा वेळी मुलांना वेळ देणे हे पालकांचे कर्तव्य असून पालकांनी मुलांशी मनमोकळा संवाद साधायला हवा. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करायला हवी, तसेच मुलांमधील न्यूनगंड दूर करायला हवा, अस मत सुरेखा पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details