धुळ्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन - राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
माजी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त धुळे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्यावतीने १० वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
धुळ्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन
धुळे - राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त धुळे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने १० वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.