महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे शहरात पावसाने लावली हजेरी, नागरिकांची तारांबळ - Periodic rain in Dhule

धुळे शहरात गुरुवारी दुपारी पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

dhule-city-suddenly-started-raining
धुळे शहरात पावसाने लावली हजेरी

By

Published : Dec 12, 2019, 7:23 PM IST

धुळे -शहरात गुरुवारी दुपारी अचानक पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या पावसामुळे व्यावसायिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतीचे देखील नुकसान झाले आहे. ऐन हिवाळ्यात सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, या पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे.

धुळे शहरात पावसाने लावली हजेरी

ABOUT THE AUTHOR

...view details