धुळे कोरोना अपडेट : बाधितांना दिले जातायेत व्यायामाचे धडे - Corona patients doing yoga
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दैनंदिन व्यायाम खूप गरजेचे आहे. यामुुुुळे व्यायाम करण्यासाठी हे सर्वच रुग्ण उत्साहाने सहभागी होत आहेत.
बाधितांना दिले जातायेत व्यायामाचे धडे
धुळे -जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना बाधितांना व्यायामाचे धडे दिले जात आहे. यामुळे कोरोना कक्षामध्ये दिलासादायक चित्र दिसून येत आहे.