महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gram Panchayat Result: धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व, ठाकरे गटाला फक्त एक जागा - धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व

धुळे जिल्ह्यात भाजपने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसचे सरपंच पदाचे उमेदवारही मोठ्या संख्येने विजयी झाले आहेत.

धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व
धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व

By

Published : Dec 20, 2022, 10:11 PM IST

धुळे - धुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा आमदार कुणाल पाटील यांनी पुन्हा एकदा वर्चस्वप्रस्थापित केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. सरपंच पदाच्या उमेदवारांसह सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्यही काँग्रेस पक्षाचेच विजयी झाले आहेत. धुळे जिल्ह्यात भाजप १७, महाविकास आघाडी २५, शिंदे गट ४ तर ठाकरे गटाची एक ग्रामपंचायत विजयी झाली आहे.

या ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा

खंबाळे : सतीबाई आसाराम पावरा

वाघाडी : किशोर विठ्ठल माळी

करवंद : हिरामण हुला भिल

वरझडी : दिलीप संभू पावरा

मांजरोद : गोजरबाई श्रावण भिल

अर्थे बुद्रुक : मनीषा मनोहर पाटील

अर्थे खुर्द : वंदना दीपक गुजर

अजंदे बुद्रुक : तुळसाबाई श्यामराव भिल

हाडाखेड : सुरेश अत्तरसिंह पावरा

थाळनेर : मेघा संदीप पाटील

अजनाड : दरबार गंगाराम जाधव

महादेव दोंदवाडे : संगीता किसन पावरा

तऱ्हाडकसबे : महेश अरुण सावळे

खर्दे पाथर्डे : सुशीला काशिनाथ भिल

तोंदे : राहुल रुपसिंह चौधरी

हिसाळे : उत्तम माला पावरा

बोराडी : सुखदेव खुमान भिल (बिनविरोध)

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details