महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

क्रिकेटच्या देवाची ताडोबा सफर; दौऱ्याबाबत गुप्तता - chandrapur news

आज सचिनने सफारीचा आनंद लुटला. उद्या तो परत जाणार आहे. सचिन ताडोबात दाखल झाल्याने सर्वांना कमालीची उत्सुकता लागली आहे. मात्र, हा त्याचा कौटुंबिक दौरा असल्याने याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.

sachin tendulakar visited tadoba Sanctuary in chandrapur
sachin tendulakar visited tadoba Sanctuary in chandrapur

By

Published : Jan 24, 2020, 7:36 PM IST

चंद्रपूर- भारतरत्न सचिन तेंडुलकरने ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये सफारीचा आनंद घेतला. शु रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी त्याचे ताडोबामध्ये स्वागत केले. तो कोलारा गेट जवळील बांबू हट रिसॉर्ट येथे थांबला आहे. सचिन सोबत त्याची पत्नीदेखील आहे.

क्रिकेटच्या देवाची ताडोबा सफार

हेही वाचा-राज्यभर 'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद; कुठे दगडफेक, तर कुठे रास्ता रोको

आज सचिनने सफारीचा आनंद लुटला. उद्या तो परत जाणार आहे. सचिन ताडोबात दाखल झाल्याने सर्वांना कमालीची उत्सुकता लागली आहे. मात्र, हा त्याचा कौटुंबिक दौरा असल्याने याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details