चंद्रपूर वेकोलीने Vekoli Project Affected उकणी Chandrapur Vekoli शिव खंड एकमधील शेतीच्या आजूबाजूला मातीचे ढिगारे उभे केले आहेत. नैसर्गिक नाल्याचाही प्रवाह वेकोलीच्या खाणीमुळे बंद Natural Drain Due to Mining of Vekoli झाल्याने सन 2019 पासून परिसरातील शेतात पाणी साचत आहे. कोळसा खाणीच्या चुकीच्या नियोजनामुळे येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे वेकोलीने येथील शेतकऱ्यांना आवश्यक ती नुकसानभरपाई त्वरित द्यावी, असे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार Mungantiwar Directs to Vekoli यांनी Mungantiwars Instructions to Vekoli दिले.
चार वर्षांपर्यंतची नुकसानभरपाई द्यावी चंद्रपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात वेकोली, घुग्गुससंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, उकणी, निवली व लाठी या गावालगत व परिसरातील संपूर्ण शेती चार वर्षांपासून पाण्याखाली जात आहे. त्यामुळे येथील जमीन शेतीलायक नाही. येथील शेतकऱ्यांना सन 2019 ते 2022 या चार वर्षांपर्यंतची नुकसानभरपाई द्यावी.