चंद्रपूर -शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृह परिसरात विद्यार्थ्याने एका आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विद्यार्थ्याने वसतिगृह इमारतीच्या छतावरून उडी घेतली. रोहित पटेल असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; वसतिगृहाच्या छतावरून घेतली उडी - चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
रोहित एमबीबीएसच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. तो उत्तर प्रदेशच्या ललीतपूर येथील रहिवासी आहे.
मृत रोहित पटेल
रोहित एमबीबीएसच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. तो उत्तर प्रदेशच्या ललीतपुर येथील रहिवासी आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात रोहितचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.