महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यात्रा महोत्सवाला जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट; सुरक्षा व्यवस्थेचा घेतला आढावा - संत परमहंस कोंडय्या महाराज यात्रा महोत्सव

संत कोंडय्या महाराज यांच्या सहा दिवसीय यात्रा महोत्सवाला सुरूवात झाली आहे. या यात्रा महोत्सवाला जिल्हा पोलीस अधिक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी यांनी भेट दिली.

kondayya-maharaj-yatra-festival-started-in-chandrapur
kondayya-maharaj-yatra-festival-started-in-chandrapur

By

Published : Jan 28, 2020, 2:28 PM IST

चंद्रपूर- महाराष्ट्र आंध्रप्रदेश भाविकांचे आराध्य दैवत संत परमहंस कोंडय्या महाराज यात्रा महोत्सवाला जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी यात्रा महोत्सवातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

यात्रा महोत्सवाला जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट

हेही वाचा-यापूर्वी शिवसेना संविधानाप्रमाणे चालत नव्हती का? फडणवीसांचा चव्हाणांना टोला

संत कोंडय्या महाराज यांच्या सहा दिवसीय यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली आहे. आज यात्रा महोत्सवाला जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी यांनी भेट दिली. कोंडय्या महाराज यांच्या महासमाधीची महापूजा केली. यात्रेत आलेल्या सर्व भाविकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. यात्रा महोत्सव शांतेत पार पाडण्याचे आव्हान त्यांनी केले. यावेळी त्यांनी यात्रा महोत्सवातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details