इमारत दुर्घटना: घटनास्थळी एनडीआरएफ ची टीम दाखल... - mumbai
घटनास्थळी एनडीआरएफ ची टीम दाखल झाली आहे. बचाव कार्य सुरु...
घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल
मुंबई- शहरातील डोंगरी परिसरात केसरबाई मेशन ही इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. एनडीआरएफ चे डेप्युटी कमांडन्ट महेश नलावडे यांनी या बद्दल अधिक माहिती दिली.