बुलडाणा : जिल्ह्यात सुरू असलेली सर्रास गुटखाविक्री बंद करावी (Demand for ban on Gutkha sale), य मागणीसाठी बिबी येथील महिलांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Gutkha Ban Movement Buldana Collectorate) आज अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न (Women attempted self immolation) केला. Latest news from Buldana, Buldana Crime
Women Gutkha Ban Movement : गुटखाबंदीसाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न - Women Gutkha Ban Movement
गुटखाविक्री बंद करावी (Demand for ban on Gutkha sale), य मागणीसाठी बिबी येथील महिलांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Gutkha Ban Movement Buldana Collectorate) आज अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न (Women attempted self immolation) केला. Latest news from Buldana, Buldana Crime
आत्मदहनाचा प्रयत्न
ती महिला पोलिसांच्या ताब्यात-मात्र घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी वेळेवर महिलांना आत्मदहन करण्यापासून रोखले आणि त्यांच्याकडील पेट्रोलच्या बाटल्या हिसकावून घेतल्या. आंदोलन करणाऱ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशनला घेऊन गेले.