महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...अन् दुचाकीने वेल्डींग करत असतानाच पेट घेतला - दुचाकी पेटली

खामगाव येथील नांदुरा रस्त्यावरील वेल्डींगच्या दुकानमध्ये दुचाकीला वेल्डींग करत असताना आग लागली. यात दुचाकी जळून खाक झाली.

two wheelar burning
...अन् दुचाकीने वेल्डींग करत असतानाच पेट घेतला

By

Published : Feb 8, 2020, 7:15 PM IST

बुलडाणा -खामगाव येथील नांदुरा रस्त्यावरील वेल्डींगच्या दुकानमध्ये दुचाकीला वेल्डींग करत असताना आग लागली. इंडिया वेल्डींग नावाच्या दुकानावर आज (शनिवारी) दुपारी दुचाकीच्या (क्रमांक-एमएच 28 एस 1112) साईड स्टॅण्डला वेल्डींग करत असताना दुचाकीने अचानक पेट घेतला.

...अन् दुचाकीने वेल्डींग करत असतानाच पेट घेतला

हेही वाचा - नाशकात 'डर्टी' पाणीपुरीचा भांडाफोड

खामगाव शहरातील नांदुरा रोडवरील राजनकर हॉस्पीटलजवळ घडली ही घटना घडली. बघता बघता काही वेळातच दुचाकी जळून खाक झाली. उपस्थित वेल्डींग वर्कशॉप चालक आणि नागरीकांनी दुचाकीला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही.

हेही वाचा -...म्हणून पोळीमध्ये लपवून पाठवली चिठ्ठी

ABOUT THE AUTHOR

...view details