महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांची पुन्हा संजय राऊतांवर खालच्या पातळीवरची टीका - संजय राऊत लेटेस्ट बातमी

हिवाळी अधिवेशनात Nagpur Winter Session राज्य सरकारने विरोधकांच्या अनेक नेत्यांवर एसआयटी MLA Sanjay Gaikwad Attack On Sanjay Raut चौकशी लावली आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर चांगलेच तोंडसूख घेतले. यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊतांना खरपूस उत्तर दिले आहे. मात्र यावेळी त्यांनी संजय राऊतांवर Shiv Sena Mp Sanjay Raut अत्यंत शेलक्या शब्दात टीका केली. त्यावरुन नवीन वाद उफाळण्याची शक्यता आहे.

Sanjay Gaikwad Attack On Sanjay Raut
आमदार संजय गायकवाड

By

Published : Dec 24, 2022, 8:18 PM IST

बुलडाणा -कोणावर कारवाई नाही केली, तर सरकार शेपूट घालून घरात बसले, असे नावे ठेवायचे आणि एखाद्या गंभीर प्रकरणाची एसआयटी लावली तर खाज सुटली म्हणायचे ही संजय राऊतांची MLA Sanjay Gaikwad Attack On Sanjay Raut सवय आहे. संजय राऊतांना सध्या कामधंदा उरला नाही असे म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी Shiv Sena Mp Sanjay Raut संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दात टीका केली.

संजय राऊतांना कामधंदा उरला नाहीसंजय राऊतांचे Shiv Sena Mp Sanjay Raut तोंड सारखे वळवळ करते, म्हणून ते सरकारवर टीका करतात. मुळात संजय राऊतला MLA Sanjay Gaikwad Attack On Sanjay Raut काहीही कामधंदा उरला नाही. काहीही चुकीचे होत असेल तर त्याची चौकशी लावणे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असते. त्याला जर खाज म्हणत असेल तर त्याच्या सारखा नालायक माणूस कोणीच नाही, असेही संजय गायकवाड MLA Sanjay Gaikwad Attack On Sanjay Raut यावेळी म्हणाले.

दिशा सालियान प्रकरणात AU या नावाची होते चर्चादिशा सालियान मृत्यू Disha Salian Death Case प्रकरणात एयू या नावाची चर्चा होत आहे. त्यामुळे ए म्हणजे आदित्य आणि यू म्हणजे उद्धव साहेब असे नावच संजय गायकवाड यांनी सांगून टाकले.

शिवसेनेची वाट लावण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादीकडून चालूशिवसेनेची पूर्णपणे वाट लावण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादीकडून चालू आहे. काहीही झाले तरी शिवसेनेसमोर राष्ट्रवादी ढाल म्हणून उभी राहत आहे. शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीने MLA Sanjay Gaikwad Attack On Sanjay Raut घ्यायचे नाही, असा करार झाला होता. मात्र, राष्ट्रवादीमधून कारण नसताना अंधारे यांना शिवसेनेमध्ये पाठवले. उर्वरित शिवसेना संपवण्यासाठीच अंधारेंना राष्ट्रवादीने शिवसेनेत पाठवल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. हे सगळे राष्ट्रवादी करत आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी पन्नास आमदार सोडले पण राष्ट्रवादी सोडली नसल्याचा हल्लाबोलही संजय गायकवाड MLA Sanjay Gaikwad Attack On Sanjay Raut यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details