महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी - बुलडाणा

बुलडाणा जिल्हातील अनेक भागात धुवांधार पावसाची हजेरी. एक तासाच्या पावसाने एक महिन्याचा बॅकलॉग भरून काढल्याची स्थिती.

बुलडाणा जिल्हात अनेक भागात धुवांधार पावसाची हजेरी

By

Published : Jul 9, 2019, 12:01 AM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील अनेक भागात धुवांधार पावसाने हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील मागील महिना भरापासूनचा पाण्याचा बॅकलॉग भरून निघाल्याचे चित्र दिसत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी

पावसामुळे बुलडाणा-अजिंठा मार्गावरिल पलसखेड जवळ पैनगंगा नदीवरील रहदारीसाठी तयार करण्यात आलेला पर्यायी पूल वाहून गेला आहे. पावसामुळे या रोडवरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, नांदुरा, मलकापूर आदी तालुक्यात ही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित पेरण्या पावसाने उघडीप दिल्यावर पूर्ण होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details