महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Tupkar on Wine : वाईन विक्रीतून शेतकऱ्यांना फायदा अपेक्षित - तुपकर - शेतकरी नेते रविकांत तुपकर

दुकानांमध्ये वाईन ठेवण्याचे (To keep wine in shop ) समर्थन करणार नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या सर्वच मूलभूत समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वाईनचा थेट संबंध शेतकऱ्यांशी (Wine has a direct relationship with farmers) आहे. वाइन विक्रीतून शेतकऱ्यांना फायदा होणे अपेक्षित आहे,अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (farmer leader,Ravikant Tupkar ) यांनी दिली.

Ravikant Tupkar
रविकांत तुपकर

By

Published : Jan 30, 2022, 11:53 AM IST

Updated : Jan 30, 2022, 12:04 PM IST

बुलढाणा:पत्रकार परिषदेत बोलतानातुपकर (farmer leader,Ravikant Tupkar) म्हणाले, वाईन विकण्याचे परवाने ज्यांनी दिले त्यांना विचारा सरकारचे नेमके काय चाललेय. मला वाटते वाईन आणि दारू हा वेळा विषय आहे. वाईन चा थेट संबंध शेतकर्‍यांशी (Wine has a direct relationship with farmers) येतो.

रविकांत तुपकर

मी किराणा दुकानांमध्ये वाईन ठेवण्याचे समर्थन करणार नाही..परंतु शेतकरी टिकला पाहिजे. ही सुद्धा त्याच्या पाठीमागची आमची भूमिका आहे. आणि सरकारने मूलभूत गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.असे छोटे मोठे निर्णय घेऊन लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी प्रतिक्रिया तुपकर यांनी व्यक्त केली आहे.

Last Updated : Jan 30, 2022, 12:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details