बुलडाणा - जिल्ह्यातील मलकापूर शहरात उच्चदाबाच्या विद्युत प्रवाहामुळे १०० घरातील विद्युत उपकरणे निकामी झाली आहेत. ही घटना मुकुंद नगर, अशोक नगर परिसरात मंगळवारी घडली.
मलकापुरात उच्चदाब विद्युत प्रवाह वाढल्यामुळे 100 घरातील विद्युत उपकरणें निकामी - बुलडाणा मलकापू बातमी
मलकापूर शहरात उच्चविद्युत प्रवाहामुळे मुकुंद नगर, अशोक नगर परिसरातील विद्युत उपकरणे निकामी झाली. ही घटना मंगळवारी घडली.
मलकापुरात उच्चदाब विद्युत प्रवाह वाढल्यामुळेविद्युत उपकरणें निकामी
शुक्रवारी शहरातील मुकुंद नगर, अशोक नगर परिसरात विद्युत प्रवाह वाढल्याने 100 घरातील पंखे, टीव्ही, फ्रिज, मिक्सर, एलईडी निकामी झाले. त्यामुळे संतप्त नागरिकानी वीज वितरण कंपनिकडे तक्रार नोंदविन्यासाठी गेले असता कार्यालय बंद होते. बुधवारी वीज वितरण कंपनी कार्यलयावर परिसरातील नागरिक धडक देणार असल्याचा इशारा संतप्त नागरिकानी दिला आहे. ऐन दसरा सणाच्या दिवशी शेकडो घरातील विद्युत उपकरणे उडाल्याने नागरिक हवालदील झाले आहेत.