बुलडाणा - जिल्ह्यात सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळत आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत बुलडाणा मतदारसंघात २०.४९ टक्के मतदान झाले.
बुलडाणा: डॉ. राजेंद्र शिंगणेंनी त्यांच्या शेंदुर्जन गावात बजावला मतदानाचा हक्क - वहत्पोलो
काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या मूळ गावी म्हणजे सिंदखेड राजा तालुक्यातील शेंदुर्जन येथे मतदानाचा हक्क बाजावला.
डॉ. राजेंद्र शिंगणेंनी केले मतदान
काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या मूळ गावी म्हणजे सिंदखेड राजा तालुक्यातील शेंदुर्जन येथे मतदानाचा हक्क बाजावला. सोबतच प्रत्येक मतदाराने आपला संवैधानिक अधिकार पूर्ण करावा, असे आवाहनदेखील त्यांनी मतदारांना केले.