बुलडाणा - संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील सीएससी सेंटर चालकांनी शेतकऱ्यांचा पीक विमा उतरवला. मात्र, शेकडो शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कमच विमा कंपनीत भरली नाही. यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. दरम्यान, शेतकरी संघटनेना आणि शेतकऱ्यांनी सिएससी सेंटर चालक धीरज चांडक आणि केतन चांडक यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा गुरुवारी तांमगाव पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
बुलडाणा: शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम कंपनीत भरलीच नाही; फसवणुकीची तक्रार दाखल - फसवणुकीची तक्रार
संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील सीएससी सेंटर चालकांनी शेतकऱ्यांचा पीक विमा उतरवला. मात्र, शेकडो शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कमच विमा कंपनीत भरली नाही. यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही.
![बुलडाणा: शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम कंपनीत भरलीच नाही; फसवणुकीची तक्रार दाखल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5067827-165-5067827-1573763713862.jpg)
शेतकरी संघटनेची तक्रार
रमेश बानाईत यांची प्रतिक्रिया