बुलडाणा : मुंबई भागातील रहिवासी असलेले उत्कर्ष पाटील हे हिरडव शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. तीन महिन्यांपूर्वी मुंबई येथून ग्रामीण भागात परीक्षाविधी मॅनेजर म्हणून हिरडव शाखेत मॅनेजर म्हणून काम पाहत होते. (Buldana Crime ) केवळ तीनच महिन्यापूर्वी या भागात नोकरीसाठी आलेल्या उत्कर्ष पाटील यांचा कुणी व कशासाठी खून केला (Murder by stabbing knife) असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Murder of State Bank branch manager)
Buldana Crime : स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाची हत्या; लोणार तालुक्यातील धक्कादायक घटना - स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाची हत्या
बुलडाणा जिल्ह्यातील (Buldana Crime ) लोणार तालुक्यातील हिरडवच्या स्टेट बँक शाखेत व्यवस्थापक अर्थात मॅनेजर म्हणून कार्यरत असणाऱ्या 32 वर्षीय उत्कर्ष पाटील नामक व्यक्तीचा अज्ञातांनी गळ्यावर चाकूने वार करून खून (Murder by stabbing knife) केल्याचे घटना उघडकीस (Murder of State Bank branch manager) आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest news from Buldana)
स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाची हत्या
खूनाचे रहस्य नेमके काय?
मारेकऱ्यांनी चाकूने त्यांच्या गळ्यावर वार केले तो चाकू देखील घटनास्थळी ठेवलेला होता. विशेष म्हणजे खून हा रात्री थर्टी फर्स्टच्या पार्टीतून झाला की, आणखी यात काही रहस्य दडलेले आहे हे आता तपासाअंती स्पष्ट होईल.