बुलडाणा- दिल्ली येथील निजामुद्दीन मरकजमध्ये जिल्ह्यातील १७ नागरिक सहभागी झाले होते. ही माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने या १७ नागरिकांचे विलगीकरण केले आहे. या नागरिकांमध्ये कोरोना विषाणूची कुठलीही लक्षणे दिसून आली नाही, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, विलगीकरण केलेल्या नागरिकांवर प्रशासनाची करडी नजर आहे.
मरकजमधून आलेल्या बुलडाण्यातील १७ जणांचे विलगीकरण; कोरोनाची लक्षणे नाहीत - markaz buldana connection
१७ नागरिकांचे विलगीकरण करण्यात आले आहे. या नागरिकांमध्ये कोरोना विषाणूची कुठलीही लक्षणे दिसून आली नाही, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी दिली आहे. विलगीकरण केलेल्या नागरिकांवर प्रशासनाची करडी नजर आहे.
प्रतिकात्मक