भंडारा- साकोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार नाना पटोले यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह त्यांच्या सुकळी या गावी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाला जाताना नाना पटोले यांनी त्यांच्या म्हाताऱ्या आईला व्हील चेयरवर बसवून स्वतः मतदान केंद्रात आणले.
नाना पटोलेंनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क - vidhansabha election maharashtra
मतदानाला जाताना नाना पटोले यांनी त्यांच्या म्हाताऱ्या आईला व्हील चेयरवर बसवून स्वतः मतदान केंद्रात आणले.काँग्रेस राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून येईल, असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला.
नाना पटोलेंनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क
याशिवाय त्यांच्या संपूर्ण कुटुंबानंही मतदानाचा हक्का बजावला. तर हा लोकशाहीचा दिवस आहे, मात्र भाजपवाले लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे, त्यांना लवकरच त्यांची जागा दिसेल इथे केवळ काँग्रेस राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून येईल, असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला.