बीड- जिल्ह्यातील परळी येथे बुधवारी सकाळी हिंद नगर भागात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. हा प्रकार बुधवारी सकाळी ६ वाजता समोर आला. याप्रकरणी सकाळी साडेसात वाजेपर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल झाले नव्हते.
परळीमध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह - Parali
बुधवारी सकाळी हिंद नगर भागात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
परळीमध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
ही घटना परळी येथील संभाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. हा नेमका घातपात आहे, की अपघात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.