महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Accident news : ट्रॉलीला रिप्लेक्टर नसल्याने कार आणि ट्रॉलीचा भीषण अपघात ; अपघातात तीन ठार - did not have reflector on sugarcane trolley

उसाच्या ट्रॉलीला रिप्लेक्टर नसल्याने अपघात ( Accident because did not have reflector ) घडला आहे. अपघातात तीन जण ठार ( Three people in car were killed ), रिफ्लेक्टर नसल्याने (sugarcane trolley did not have reflector ) बळी गेला. लातूर अहमदनगर रस्त्यावर एकाच रात्री दोन अपघात ( Two accidents in one night ) झाले. बीड सरहद्दीत दुपदरी रस्ता असल्याने अपघाताची मालिका सुरू आहे. ( Three killed in accident in beed )

Accident news
साच्या ट्रॉलीला रिप्लेक्टर नसल्याने घडला अपघात

By

Published : Dec 22, 2022, 10:50 AM IST

ट्रॉलीला रिप्लेक्टर नसल्याने कार आणि ट्रॉलीचा भीषण अपघात

बीड :अंबाजोगाई तालुक्यातील मोरवड पाटीजवळ लातूरकडे भरधाव वेगात जात असलेली कार क्रमांक MH 44 U 647 हि कार ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॅलीखाली कार घुसली ( car went under tractor ) असून कारमधील तिघे ठार ( Three people in car were killed ) झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दुसरा अपघात टेम्पो आणि कारचा झाला आहे. तर त्यामध्येही टेम्पो पलटी झाला असून कारचा चक्काचूर झाला आहे. कार क्रमांक 04 CZ 29 22 असा असुन हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. ( sugarcane trolley did not have reflector )


भीषण अपघातात तीन जण ठार : अंबाजोगाई-लातूर महामार्गावर बीड जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या दोन पदरी रस्ता लागताच कार चालकाला समोरील ऊसाचा ट्रॅलीला रेडिएम नसल्याने ती न दिसल्यामुळे ट्रॅलीच्या खाली कार घुसली आहे. या घडलेल्या भीषण अपघातात तीन जण ठार ( Three killed in accident ) झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, कारची समोरील बाजू चेंदामेंदा झाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेह अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मयतांची नाव व गाव अद्याप समजले नाही. येथून काही अंतरावर आणखी एक अपघात झाला असून त्यातील काही जण जखमी आहेत. हा मार्ग मात्र आता मृत्यू मार्ग ठरत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. ( Accident because did not have reflector )

प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष :विशेष म्हणजे हा मार्ग लातूर सरहद्दीमध्ये चार पदरी असून बीड सरहद्दीमध्ये दुपदरी असल्यामुळे ही अपघाताची मालिका सुरू असल्याचेही चर्चा केली जात आहे. या दुपदरी मार्गामुळे अनेक जणांचे जीव गेले आहेत. मात्र याच्याकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे. याविषयी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्यावेळी येडेश्वरी शुगर फॅक्टरी च्या उद्घाटन प्रसंगी आले. त्यावेळेस त्यांनी बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनाही विचारणा केली की लातूर जिल्ह्यामध्ये रस्ता हा चार पदरी आहे. मग बीड जिल्ह्यातच दोन पदरी का असाच प्रश्न विचारला असता खासदार प्रितम मुंडे यांनी अजूनही त्या प्रश्नाचे उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे याचे मुख्य कारण अजूनही समजू शकले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details