महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Beed Gevrai Crime :  शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळल्या, अने गुन्ह्यांची दिली झाली उकल - Thief who was Harassing Farmers of Beed Rural Area

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश. बीडमधील तालुका गेवराई येथील भोगलगाव येथे एका कुटुंबावर हल्ला ( 13 Goats 1 mobile Phone Mangalsutra were Stolen at Bhogalgaon ) करून चोरी केल्याची घटना ( Plaintiff Sojrabai Laxman Jadhav ) समोर आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ सूत्रे फिरवून आरोपीला जेरबंद केले आहे.

Talwada Police Arrested a Thief who was Harassing Farmers of Beed Rural Area
ग्रामीण भागातील शेतकऱ्याना त्रास देणारा चोराच्या मुसक्या आवळल्या

By

Published : Nov 16, 2022, 7:01 PM IST

बीड :बीडमधील भोगलगाव येथे चिकणी शिवरातील एका शेतकरी कुटुंबावर हल्ला करून 13 शेळ्या, 1 मोबाईल, मंगळसूत्र चोरी केल्याची धक्कादायक ( 13 Goats 1 mobile Phone Mangalsutra were Stolen at Bhogalgaon ) घटना समोर आली आहे. फिर्यादी सोजराबाई लक्ष्मण जाधव ( (वय 60 वर्षे, व्यवसाय घरकाम व शेती रा. भोगलगाव ता. गेवराई जि. बीड) ( Plaintiff Sojrabai Laxman Jadhav ) यांनी सदर घटनेची तक्रार तलवाडा पोलीस ठाण्यात केली असून पोलिसांनी 24 तासांच्या आता आरोपीला ( Thief who was Harassing Farmers of Beed Rural Area ) जेरबंद केले आहे. फिर्यादी महिलेला आरोपींनी जबर मारहाण केल्याचे आढळून ( Talwada Police Arrested a Thief ) आले.

पोलिसांनी घटनेची तत्काळ दखल घेत, तपासाची सूत्रे फिरवून खबऱ्यांद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना अटक केली आहे. आरोपी संतोष उर्फ संत्या ओमकार गायकवाड रा. तलवाडा हा रामनगर, तलवाडा याने केला आहे. आरोपीने त्याच्या साथिदारांच्या मदतीने ही चोरी केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी सदर गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत केला आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आणखी या स्वरूपाचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून आणखी गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

सदर आरोपीवर पोलिसांनी गु.र.नं. 220/2022 कलम 379, 34 भादवि3. पोलीस ठाणे तलवाडा गु.र.नं. 212/2022 कलम 379, 34 भादवि4. द्वारे गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून 04 शेळ्या व 01 करडू व नगदी 31000/- रु व पो.ठा.तलवाडा 220/2022 क.379,34 भादंवि मधील म्हशी विक्री केलेले 10000/- रु. नगदी असा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. या कार्यवाहीत महत्वाची कामगिरी नंदकुमार ठाकुर, पोलीस अधीक्षक बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, बीड येथील पो.नि. सतीश वाघ, पोउपनि संजय तुपे, कैलास ठोंबरे, सतीश कातखडे यांनी केलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details