बीड :किशोर अर्जुनराव जगदाळे व 40 वाहतूक नियंत्रक रा.प. महामंडळ बीड रा. स्वराज्य नगर ता. जिल्हा बीड असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव (ACB Action Against Traffic Controller) आहे. तक्रारदार यांचे विरुद्ध बीड आगार येथे सुरू असलेल्या चौकशीत तक्रारदार यांना मदत करणे व कर्तव्यावर परत घेण्यासाठी वरिष्ठांशी बोलून मदत करण्यासाठी जगदाळे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष 1 लाख 20 हजार रुपयाची लाचेची मागणी (demanding bribe from female employee) केली.
ACB Action Against Traffic Controller : राज्य परिवहन महामंडळाचा वाहतूक नियंत्रक 30 हजार रुपयाची लाज घेताना एसीबीच्या जाळ्यात - ACB Action Against Traffic Controller
महिला तक्रारदारास बडतर्फ न करता कर्तव्यावर परत घेण्यासाठी 1 लाख 20 हजाराची मागणी (demanding bribe from female employee) करण्यात आली. यापैकी पहिला हप्ता 30 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले (caught accepting bribe) आहे. आज 4 वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ही कार्यवाही केली (ACB Action Against Traffic Controller) आहे.
अधिकाऱ्याला लाच घेताना पकडलेt
एसीबी टीमची कारवाई :त्यापैकी पहिला हप्ता 30 हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः पंच साक्षीदार समक्ष स्वीकारली. यावेळी त्यांना लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडण्यात आले (caught accepting bribe) असून ही कार्यवाही बीडच्या एसीबी टीमने केली आहे.