बीड :आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील ( Suicide Case in Beed ) एका माध्यमिक विद्यालयात कृष्णा परमेश्वर साळवे ( Minor Student Suicide Case ) हा शिक्षण घेतो. कृष्णाचे वडील ऊसतोडणीला असल्याने आई आणि तो दोघेच घरी ( Pubg Addicted Student Commit Suicide ) होते. काही दिवसांपूर्वी कृष्णा हा शाळेच्या सहलीसाठी गेला होता. मात्र, सहलीवरून घरी आल्यानंतर तो झोपला. यावेळी आई बाहेर गेल्याचे समजातच ( Krishna Committed Suicide by Hanging Themselves ) त्याने राहत्या घरात दरवाज्याला आतून कडी लावून कपड्याच्या चिंध्यांनी केलेल्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. दरम्यान, या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Suicide Case in Beed : 'पब्जी'च्या व्यसनापायी विद्यार्थाची गळफास लावून आत्महत्या
आष्टी तालुक्यातील बीडसांगवीमधील ( Suicide Case in Beed ) अल्पवयीन विद्यार्थी परमेश्वर साळवे ( Pubg Addicted Student Commit Suicide ) याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास ( Krishna Committed Suicide by Hanging Himself ) आले आहे. कृष्णाचे वडील ऊसतोडणीला असल्याने, आई बाहेर जाताच त्याने घरात गळफास लावून आत्महत्या केली.
मोबाईलचा लहान मुलासह मोठ्यांनाही छंद :मोबाईलचा लहान मुलासह मोठ्यांनाही त्याचा छंद लागला आहे. तर मोबाईल हा अत्यंत चांगलाही तितकाच आहे आणि तो वाईटही तेवढाच आहे. कारण मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेकांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचेही आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो आणि ऐकतो. अनेक जण त्याच्या आहारी गेल्याचेही आपण पाहतो. अनेक लोकांना तर चक्क सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याच्या अगोदरही मोबाईल लागतो. काय चालले आहे हे पाहण्यासाठी तो व्यक्ती मोबाईलमध्ये काय अपडेट आहेत हे पाहत असतो.
मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांवर दुष्परिणाम :मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेक घटना घडताना आपल्याला पाहायला मिळतात. लहान मुलांना जर मोबाईल खेळायला दिला, तर लहान मुलेसुद्धा आता त्याच्या आहारी गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी तर लहान मुले मोबाईल दिल्याशिवाय जेवणसुद्धा करीत नाहीत, असेसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे मोबाईलच्या अतिवापराचा जो परिणाम आहे, तो आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु, मोबाईल हा जितका चांगला आहे, तितकाच वाईट पण आहे तर त्याचा वापर योग्य पद्धतीने जर केला तर त्याच्यामधून फायदेही तितकेच होतात.
TAGGED:
Suicide Case in Beed