महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Poultry Form Theft Case: चोट्टे ते चोट्टेच, कोंबड्यांवरही फिसली नियत; पोल्ट्री फार्ममधून 244 कोंबड्यांची चोरी - Poultry Form Theft Case

गेवराई तालुक्यात चक्क चोरांनी (thief stole 244 chickens from poultry form) कोंबड्या चोरून नेल्याची (Poultry Form Theft Case) घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून जवळपास 85 हजार रुपये किंमतीच्या कोंबड्यांची चोरी झाल्याचे सांगितले जात आहे latest news from Beed, Beed Crime

Poultry Form Theft Case
पोल्ट्री फार्ममधून 244 कोंबड्यांची चोरी

By

Published : Nov 22, 2022, 7:36 PM IST

बीड:आतापर्यंत आपण कार, मोटार सायकल, वाहन चोरी, मोबाईल चोरी, कपडे चोर पाहिले असतील; पण गेवराई तालुक्यात चक्क चोरांनी (thief stole 244 chickens from poultry form) कोंबड्या चोरून नेल्याची (Poultry Form Theft Case) घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यामुळे चोर कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. latest news from Beed, Beed Crime

पोल्ट्री फार्ममधून 244 कोंबड्यांची चोरी

85 हजारांचा माल चोरीला -बीड गेवराई या रोडवर असणारे संतोष आंधळे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये रात्री जाळी तोडून 244 कोंबड्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून जवळपास 85 हजार रुपये किंमतीच्या कोंबड्यांची चोरी झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या पोल्ट्री फार्मचे मालक संतोष आंधळे यांना मोठा धक्का बसला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित पोल्ट्री फार्म हे जयेश पेट्रोल पंपासमोर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details