बीड : परळी शहर पोलिसांनी अवैध देशी दारु विकताना तिघांना ( beed Police Seized liquor) पकडले. देशी दारू सह विदेशी ही दारूचा 7274 साठा जप्त करण्यात आला. परळी शहर पोलिसांनी आज सकाळी बसस्थानक व रेल्वे स्टेशन परिसरात अचानक छापे टाकत देशी दारुची अवैधपणे विक्री करणाऱ्या तिघांना पकडले. त्यांच्याकडून 7274 रुपयांची देशी दारु जप्त ( Three caught in selling liquor) केली.
Three caught in selling liquor: अवैध दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई, तिघांना पकडले - beed Police Seized liquor
परळी शहर पोलिसांनी अवैध देशी दारु विकताना तिघांना ( beed Police Seized liquor) पकडले. देशी दारू सह विदेशी ही दारूचा 7274 साठा जप्त करण्यात आला. परळी शहर पोलिसांनी आज सकाळी बसस्थानक व रेल्वे स्टेशन परिसरात अचानक छापे टाकत देशी दारुची अवैधपणे विक्री करणाऱ्या तिघांना पकडले. त्यांच्याकडून 7274 रुपयांची देशी दारु जप्त ( Three caught in selling liquor) केली.
देशी दारूसह विदेशी दारूचा साठा जप्त :परळी शहर पोलिस ठाण्याचे पो नि.उमाकांत कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. भास्कर केंद्रे, हरिभाऊ घुमरे,गोविंद भताने, श्रीकांत राठोड,अशोक शिंदे, सिध्दार्थ गोरे आदींनी गुप्त माहितीच्या आधारे बसस्थानक परिसरातील हितकर हॉटेलच्या पाठिमागे असलेल्या शिवपान सेंटर येथे पंकज बाबासाहेब बळवंत याच्याकडून 1190 रुपयांचा दारूचा 7274 साठा जप्त करण्यात आला.
बसस्थानक ते रेल्वे स्टेशन रस्त्यावरील लक्ष्मीपान सेंटर येथुन प्रल्हाद बाबूराव गंजेवार याच्याकडून 3955 रुपयांचा दारूचा 7274 साठा जप्त करण्यात आला. तर जुन्या कोर्टच्या बाजुस किरण शिंदे याच्याकडुन 2170 रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली.