बीडएका शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्याचे आई वडील एचआयव्ही बाधित Parents suffering HIV म्हणून निगेटिव्ह असलेल्या मुलाला child being HIV negative प्री प्रायमरी इंग्रजी शाळेत प्रवेश नाकारल्याची Denied admission school धक्कादायक घटना बीडच्या पाली येथे समोर आली आहे. इन्फ्रंट इंडिया या संस्थेचे संचालक यांनी यासंदर्भात सत्याग्रह आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान,शाळा व्यवस्थापन आणि समाज आजही एचआयव्ही बाधित मुलांच्या संदर्भात चुकीची भूमिका घेत असल्याचं समोर आलं आहे. मुलाला शाळेत पाठवू नका, Shocking case in Beed शाळा व्यवस्थापनाने अचानक निर्णय घेतला आहे.
पाली मधल्या इंग्लिश स्कूलमध्ये आपला मुलगा शिकावा, यासाठी आई आणि वडील दोघांनी Parents suffering HIV प्रयत्न केले आहे. परिवर्तन या इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला, फी भरली, दीड महिना शाळेने शिकवले. मात्र अचानक शाळेत पाठवू नका अस सांगितल्याचा आरोप पीडित आईने केला आहे. Shocking case in Beed विशेष म्हणजे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी अमृत महोत्सव साजरा करताना पाठवता आलं नाही, याची खंत देखील बोलून दाखवली. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा संघर्ष बीड शहराजवळच्या इन्फंट्र इंडिया या संस्थेमध्ये एचआयव्ही Parents suffering HIV बाधित तरुण तरुणी आणि विद्यार्थी राहतात.
शाळेच्या संचालकाची विनंतीयापूर्वी सुद्धा इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. आता पुन्हा एकदा त्याच संघर्षाची पुनरावृत्ती होत असल्याचं दिसत आहे. तर आमची मुलं पाठवणार नाही, इतर पालकांचा पवित्रा घडलेल्या प्रकारासंदर्भात परिवर्तन प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलने Pre Primary English School या विद्यार्थ्याला कोणतीही वेगळी वागणूक दिली नसल्यास म्हटलंय. मात्र इतर पालक आक्रमक झाल्यामुळे तो मुलगा शाळेत येणार असेल तर आमची मुलं पाठवणार नाहीत, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. म्हणून शासन आणि प्रशासनाने माझी मदत करावी, अशी विनंती शाळेचे संचालक अशोक शिंदे आणि सह शिक्षिका यांनी केली आहे.