बीड :महायुतीच्या परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार, राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी (गुरुवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंनी दाखल केला अर्ज - विधानसभा निवडणूक २०१९
पंकजा मुंडे यांनी परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन परळी शहरातून रॅली काढली.
परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंनी दाखल केला अर्ज
पंकजा मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर गोपीनाथ गडावर जाऊन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन परळी शहरातून रॅली काढली.
हेही वाचा - जिल्ह्यातील सर्व जागा महायुतीच जिंकेल; पंकजा मुंडेंना विश्वास