बीड - पंकजा मुंडेंनी ओबीसीच्या अडचणी दूर केल्या असत्या तर ओबीसी नेतृत्व म्हणून आम्ही त्यांना मान्य केले असते. पंकजा या गोपीनाथ मुंडे यांच्या संपत्तीचे वारसदार आहेत. मात्र, पंकजा मुंडे यांचे नेतृत्व महाराष्ट्रातील ओबीसी समाज स्वीकारत नाही, असे वक्तव्य आमदार हरिभाऊ राठोड यांनी केले.
ओबीसी समाजाला पंकजा मुंडे यांचे नेतृत्व मान्य नाही - हरिभाऊ राठोड
वडवणी तालुक्यातील स्वाती राठोड या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असलेला आरोपींची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी बंजारा समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली. या मोर्चात राज्यभरातील बंजारा समाजाचे नागरिक सहभागी झाले होते.
आमदार हरिभाऊ राठोड